मध्य प्रदेशात नथुराम गोडसेचे मंदिर
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्ये करणाऱ्या नथुरामगोडसे याचे ग्वाल्हेर शहरात मंदिर उभारण्यात आले आहे. हिंदू महासभेने हे मंदिर उभारले असून काँग्रेसनेयाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. गांधींची हत्या करणाऱ्या व्यक्तीचे मंदिर उभारणे हीराष्ट्रविरोदी कृती असल्याचे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्तेके.के.मिश्रा यांनी म्हटले आहे. हे मंदिर उभारणाऱ्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. एकनोव्हेंबर रोजी मोरेना येथे महात्मा गांधींचा पुतळाजाळण्यात आला होता. त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी हेमंदिर सुरु झाल्याचे मिश्रा यांनी सांगितले. मध्य प्रदेश हेएकमेव ठिकाण आहे जेथे महात्मा गांधींचा पुतळाजाळण्यात आला. ही घटना संपूर्ण जगासाठीलाजिरवाणी असल्याचे विरोधीपक्ष नेते अजय सिंह यांनीम्हटले आहे.
No comments:
Post a Comment