भाजपाविरोधात मनमोहन सिंग पेटले

“नोटाबंदी आणि जीएसटी हे दोन निर्णय आपल्याअर्थव्यवस्थेसाठी मारक ठरले आहेत. यामुळे छोटयाउद्योगांचा कणा मोडला अशी टीका, माजी पंतप्रधानमनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.नोटाबंदीला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मनमोहन सिंह यांनी अहमदाबादमध्ये सभाघेऊन, भाजप सरकारवर हल्लोबल केला. ते म्हणाले, ‘‘८ नोव्हेंबर हा अर्थव्यवस्थेसाठी आणि लोकशाहीसाठीकाळा दिवस आहे. नोटाबंदी ही मोठी चूक असून,सरकाने काळा पैसेवाल्यांना पकडलेच नाही. देशात टॅक्सटेररिझमसारखी अवस्था निर्माण झाली आहे. कररुपीदहशतीमुळे भारतीय व्यवसायांतील गुंतवणुकीतही घटझाली आहे.’’ पुढे बोलताना मनमोहन सिंह म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटाबंदी म्हणजे संघटीत लूटआहे. नोटाबंदीचा छोटे उद्योजक आणि शेतकऱ्यांना मोठाफटका बसला आहे.’’ बुलेट ट्रेन, नोटबंदी, जीएसटीआणि विकासाच्या विरोधात कोणी बोलले तर, ते करचोरी करणारे होत नाहीत. अशी खणखणीत टीकामनमोहन सिंह यांनी सरकारवर केली.
No comments:
Post a Comment