प्रद्युम्न हत्या : गुन्हा कबूल करण्यास११वीतल्या मुलाला दिली होती धमकी

प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा सीबीआयने नुकतीच अकरावीतशिकणार्या एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. त्याच्याचौकशीतून अनेक खुलासेही पुढे येत आहेत. मात्र, आताया प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. संबंधितविद्यार्थ्याने सीबीआय आपणास जबरदस्तीने गुन्हा कबूलकरण्यास भाग पाडत असल्याचा आरोप केला आहे. बालसुरक्षा अधिकार्यांसमोर हा जबाब देताना त्या विद्यार्थ्यानेम्हटले आहे की,'सीबीआयने त्याला धमकावत गुन्हाकबुल करण्यास सांगितले. तसेच गुन्हा कबुल न केल्यासत्याच्या मोठ्या भावाला मारण्याचीही धमकी दिली आहे.'सीबीआयने यापूर्वीही एक खुलासा केला आहे. यामध्येसीबीआयने गुरुग्राम पोलिसांवर आरोप करत म्हटले होते.गुरुग्राम पोलिसांनी काही तासांतच हत्येचा छडालावण्यासाठी स्कूल बस कंडक्टर अशोक कुमारलाचमारेकरी बनवले. शिवाय या प्रकरणातील पुरावे नष्टकरण्याचा प्रयत्न देखील केला आहे.
No comments:
Post a Comment