Wednesday, 15 November 2017

‘दशक्रिया’सिनेमाच्या प्रदर्शनास ब्राम्हणमहासंघाचा विरोध

दशक्रियासिनेमाच्या प्रदर्शनास ब्राम्हणमहासंघाचा विरोध 

'पद्मावती' सिनेमाला होणाया विरोधाचा वाद देशभरातगाजत असतांना आता 'दशक्रिया' या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या मराठी सिनेमावर बंदी आणण्याची मागणीब्राम्हण महासंघानं केली आहे. हा सिनेमा ब्राम्हणांचीआणि हिंदू प्रथापंरपरांची बदनामी करणारा असल्याचाआरोप सिनेमावर करण्यात येत आहे. 'दशक्रिया' यासिनेमावर बंदी आणावी अशी मागणी महासंघाकडूनकरण्यात आलीये. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांच्या'दशक्रिया' या कादंबरीवर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शनसंदीप पाटील यांनी केलयं. हिंदू धर्मातील दशक्रियाविधीची परंपरा आणि त्या अनुषंगाने अनेक जुनाटबाबींवर या सिनेमातून परखड भाष्य करण्यात आलयं. 'पद्मावती'चा वाद ताजा असतानाच दशक्रिया सिनेमालाझालेला हा विरोध खरचं कलाकारांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे का? असा प्रश्न आता विचारलाजाऊ लागला आहे.


No comments:

Post a Comment