Saturday, 18 November 2017

करणी सेनेची दीपिका पादुकोणला धमकी

करणी सेनेची दीपिका पादुकोणला धमकी


दीपिका पादुकोनच्या वक्तव्याने नाराज झालेली करणीसेना अधिक संतापली असून त्यांनी दीपिकाला धमकीदिली आहे. त्यामुळे आता या सिनेमाच्या रिलीजचाअधिकच चिघळण्याची शक्यता आहे. दीपिकाच्यावक्तव्याने नाराज झालेल्या करणी सेनेने दीपिकाचं नाककापण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले की, लक्ष्मणनेशूर्पणखाचं नाक कापलं होतं, करणी सैनिक सुद्धात्याप्रकारे नाक कापू शकतात’.  याआधी दीपिकाम्हणाली होती की, या सिनेमाचं प्रदर्शन कुणीही थांबवूशकत नाही. हा सिनेमा रिलीज होणारच. आम्ही केवळसेन्सॉर बोर्डाला उत्तर दिलं आहे. मला माहिती की यासिनेमाचं रिलीज कुणीही रोखू शकत नाही. दीपिकाच्याया वक्तव्यामुळे राजपूत समाजात मोठी नाराजा पसरलीआहे. करणी सेने प्रदेश अध्यक्ष महिपाल सिंह मकराणायांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, दीपिकाचं हेवक्तव्य भडकवणारं आहे.


No comments:

Post a Comment