Saturday, 18 November 2017

औरंगाबादमध्ये गॅस्ट्रोग्रस्तांची संख्या पाचहजार

औरंगाबादमध्ये गॅस्ट्रोग्रस्तांची संख्या पाचहजार 

छावणी परिसर गॅस्ट्रोने थैमान घातले असून रुग्णांचीसंख्या तब्बल ४ हजारांवर गेली आहे. अवघ्या सहादिवसांत १०० वरून चार हजार रुग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे छावणी परिषदेबरोबर आरोग्य विभागहीअडचणीत आला आहे. छावणी सामान्य रुग्णालयात १०नोव्हेंबरला गॅस्ट्रोचा पहिला रुग्ण दाखल झाला होताआणि ११ नोव्हेंबरला रात्री उशिरापर्यंत रुग्णांच्या रांगालागल्या. मात्र रुग्नांची संख्या वाढल्या नंतर हा प्रकारदूषित पाण्या मुले घडत असल्याचा अंदाज व्यक्तकरण्यात आला व त्यासाठी रुग्णालयाने छावणीतील नऊपाण्याचे नमुने व दहा ‘स्टूल कल्चर’चे नमुने विभागीयप्रयोगशाळेत पाठवले होते. त्यापैकी आठ पाण्याच्यानमुन्यांचे रिपोर्ट आले असून, त्यापैकी दोन नमुन्यांच्यारिपोर्टमध्ये डायरियासाठी कारणीभूत ठरणारे ‘ईकोलाय’जिवाणू आढळले. सहा दिवसांत रुग्णसंख्या ४हजार ३२२ वर पोहोचली, तर १ हजार ४२५ जणांनासलाइन लावण्यात आले.


No comments:

Post a Comment