विमा पॉलिसीसाठी देखील‘आधार’अनिवार्य

सर्व विमा कंपन्यांच्या ग्राहकांच्या पॉलिसी आधार आणिपॅन क्रमांकाशी जोडण्याचे निर्देश भारतीय विमा नियामकआणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) जारीकेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच बँका आणिमोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना आधार क्रमांकजोडण्याबाबत लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्याअफवा पसरवण्यावरून फटकारले होते. सर्वोच्चन्यायालयातील खंडपीठासमोर आधार कार्डशी निगडीतएका याचिकेवर सुनावणी सुरू आहे. बँका आणिमोबाइल कंपन्यांना ग्राहकांना आधार क्रमांकाशीजोडण्याबाबत अंतिम तारखेबाबत न्यायालयाने सातत्यानेसूचना देण्यास सांगितले आहे. जो पॉलिसी धारक याआदेशानंतर आपल्या पॉलिसीशी आधार आणि पॅन कार्डजोडणार नाही त्याला त्या विम्याची रक्कम मिळणारनाही.
No comments:
Post a Comment