जातीयवाद असेपर्यंत आरक्षणाचीगरज : मोहन भागवत

सार्या जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम आहे. यासक्षमीकरणामुळेच भारताकडे जगाचे लक्ष लागले आहे, मात्र जातीयवादामुळे भारताची प्रतिमा मलिन होतअसल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकडॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. देशामधीलजातीयवाद जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आरक्षणाचीगरज असल्याचेही त्यांनी सांगितले. रविवारी जयपूरमध्येझालेल्या स्वर गोविंदम व सेवा भारती भवनचा लोकार्पणसोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदूम्हणजे जीवन जगण्याची एक पध्दत असून, हिंदूशब्दामध्ये सर्व समाजाला एक करण्याचे सामर्थ्य आहे. हिंदू या शब्दाने ओळखला जाणारा देश म्हणजे अखंडभारत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वर गोविंमविषयीबोलताना त्यांनी शास्त्रीय संगीत म्हणजे सत्य आणिकरुणा यांच्याकडे घेऊन जाणारा मार्ग असल्याचे सांगतत्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत सर्वश्रेष्ठ असल्याचेसांगितले.
No comments:
Post a Comment