दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठीसर्वोच्च न्यायालयाची ४ राज्यांनानोटीस

देशाची राजधानी नवी दिल्लीतले वायू प्रदूषण कमीकरण्यासाठी दिल्ली सरकारसह आजूबाजूच्या चारराज्यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात, असे निर्देशसर्वोच्च न्यायालयाने काढले आहेत. या प्रकरणी सर्वोच्चन्यायालयाने केंद्र सरकारसह दिल्ली, पंजाब, हरियाणाआणि उत्तर प्रदेश या चार राज्यांनाही नोटीस पाठवल्याआहेत. दिल्ली आणि परिसरातले प्रदूषण कमीकरण्यासाठी रस्त्यावरील धुळ हटवावी, अशी सूचनासर्वोच्च न्यायालयाने केलीय. तसंच दिल्ली सरकारने सौर्यउर्जा आणि ई-रिक्षात वाढ केली पाहिजे, असंही सर्वोच्चन्यायालयाने म्हटले आहे. दिल्लीत सध्या वायू प्रदुषणधोक्याच्या पातळीवर पोहोचलंय. त्यापार्श्वभूमीवर सर्वोच्चन्यायालयाने हे तातडीचे आदेश दिले आहेत.
No comments:
Post a Comment