लष्कराने ३ दहशतवाद्यांना जिवंत पकडले
जम्मूकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि राज्याच्या पोलिसांनीकेलेल्या संयुक्त कारवाई कुलगामसह तीन भागांमधून तीनदहशतवाद्यांना गुरुवारी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यातीनपैकी एक दहशतवादी जखमी आहे. ऑपरेशनहलनकुंडच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जोपर्यंत आवश्यकता असेल, तोपर्यंत हे अभियान सुरुचठेवण्यात येईल, अशी माहिती सुरक्षा दलाकडून देण्यातआली आहे. पोलिस महासंचालक मुनीर खान यांनीपत्रकार परिषदेत म्हणाले,‘‘काश्मिरी तरुणांना आमिषदाखवून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करुनघेतले जात आहे. त्यासाठी पाकिस्तानमधून सोशलमीडियाच्या माध्यमातून अपप्रचार सुरु आहे. पोलिसआणि लष्करात चांगला समन्वय असून, हशतवादाचाबिमोड करण्यासाठी ऑपरेशन हलनकुंड सुरुच राहणारआहे.’’
No comments:
Post a Comment