Wednesday, 15 November 2017

भारतात तब्बल 20 टक्के गर्भवती महिलांनामधुमेह


मंगळवारी जागतिक मधुमेह दिनानिमित्तानं केलेल्या एकाअभ्यासात धक्कादायक आकडेवारी उघड झालीये. भारतात तब्बल 20 टक्के गर्भवती महिलांना मधुमेहआहे, भारतात 6 कोटी 92 लाख महिलांना मधुमेहाचात्रास आहे, पण गर्भवती महिलांमध्ये याचं प्रमाण अधिकअसल्याचं आढळलंय. Indian Institute for Diabetics या संस्थेनं हा अभ्यास केलाय. कामाचा ताणआणि आरोग्याकडे दुर्लक्ष ही यामागची प्रमुख कारणंआहेत.आणि हो, शहरी आणि ग्रामीण, दोन्ही भागांतल्यामहिलांना याचा त्रास असल्याचं समोर आलंय. पुरुषप्रधानसंस्कृतीत एकूणच महिलांच्या आजाराकडे दुर्लक्ष होतअसून खाण्यापिण्याच्या सवयी आणि कौटुंबिकजबाबदारी यामुळे महिलांमधील मधुमेहाचे प्रमाणवाढताना दिसतंय.


No comments:

Post a Comment