Tuesday, 7 November 2017

साईबाबांच्या पादुका बाहेर नेण्यासविरोध

साईबाबांच्या पादुका बाहेर नेण्यासविरोध 

शिर्डीतील साईबाबांच्या पादुका बाहेर नेण्याससाईभक्तांचा विरोध आहे. साईंच्या पादुका बाहेर जाव्यातकी नाही, या बाबत ग्रामस्थांनी साईंच्या समाधीवर चिठ्ठीटात कैल घेतलाय त्यातही पादुका बाहेर जावु नये असाचकैल आलं आहे. मात्र दुसरीकडे साईबाबा संस्थान आजचेन्नईला पादुका नण्याची तयारी करतं आहे. यानिर्णयाविरोधात शिर्डीतील छत्रपती शासनच्याकार्यकर्त्यांनी उपोषण सुरु केलंय. मात्र दुसरीकडे चेन्नईयेथील भक्तांना दिलेला शब्द पाळवा लागणार असल्यानेसाई संस्थानच प्रशासन मात्र संभ्रमात पडलंय. साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षा-निमित्ताने साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळाने साईच्या पादुकांचा देशभरदौरा आयोजीत केलाय, त्यासाठी मोठा खर्च ही केलाजात आहे. देशातील गोवा आणि दिल्ली राज्यातपादुकांचा दर्शन सोहळा झाला आहे, मात्रा साई संस्थानसाईंच्या पादुका शिर्ड बाहेर नेत असल्याने शिर्डीतीलग्रामस्थां नाराजी होती. ग्रामस्थांचा पादुका बाहेर नेण्यासविरोध वाढत गेला आणि 6 नोहेंबर रोजी साईच्यापादुकांचा नियोजित चेन्नई दौरा रद्द करण्याची ग्रामस्थांनीमागणी केली होती. मात्र यावर साई संस्थानने कोणताहीनिर्णय न घेतल्याने, शिर्डीतील छत्रपती शासनच्याकार्यकर्त्यानी रविवारी शिर्डीत एक निषेध फेरी काढतमारुती मंदीराजवळील जागेत बसत उपोषणास सुरवातकेली आहे.

No comments:

Post a Comment