राज्यात बिअरचा महापूर, आठ महिन्यांत २५ कोटी लीटर फस्त

राज्यात मद्य म्हणून सर्वात जास्त पसंती बिअरला आहे. तर, एप्रिल २०१७ ते मार्च २०१७ या आर्थिक वर्षातील नोव्हेंबर महिन्यातच म्हणजे ८ महिन्यात राज्यात लोकं तब्बल ५० कोटी लिटर मद्य प्यायलेत ज्यात जवळपास २५ कोटी लीटर बिअरचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क यामुळे फायद्यात आहे. बिअर, रम, व्हिस्की, ओडका, देशी आणि वाईन अशा अनेक प्रकारचे मद्य बाजारात विकले जाते. ज्यातून राज्याला खूप मोठा महसूल मिळतो. नुकतेच २५ ते ३० रुपये बिअरमागे वाढण्यात आलेत. हे पैसे वाढवण्यामागे कारणही तसच आहे. राज्यात बिअर पिण्याचे प्रमाण वाढले असून एप्रिल २०१७ ते मार्च २०१७ या आर्थिक वर्षातील नोव्हेंबर महिन्यातच म्हणजे ८ महिन्यात राज्यात लोकं तब्बल ५० कोटी लीटर मद्य प्यायलेत ज्यात जवळपास २५ कोटी लिटर बीअरचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आलाय.
No comments:
Post a Comment