भारतातील गहू चाबहार बंदरमार्गेअफगाणिस्तानच्या दिशेने रवाना
अफगाणिस्तानच्या दिशेने रविवारी भारतातील गहू रवानाझाला असून हा गहू इराणच्या चाबहार बंदरमार्गेअफगाणिस्तानमध्ये दाखल होणार असून भारतानेपहिल्यांदाच चाबहार बंदरचा वापर केला आहे. भारत- अफगाणिस्तान- इराण हे तिन्ही देश चाबहार बंदरामुळेजवळ आले आहेत. भारत आणि अफगाणिस्तानच्यापरराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत काल भारतातील गहूअफगाणिस्तानला रवाना झाला. हा सोहळा व्हिडिओकॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला. अफगाणिस्तानलाभारतातील ११ लाख टन गहू रवाना झाला आहे. पहिलाहा व्यापार पाकिस्तानमार्गे होत होता. पण आताअफगाणिस्तानात इराणमधील चाबहार बंदरमार्गे गहूपाठवण्यात येणार आहे. भारताला यापुढे पाकिस्तानलावळसा घालून अफगाणिस्तान आणि इराणशी संपर्कसाधणे सहज शक्य होणार आहे. भारतअफगाणिस्तानमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये लाखो टनगहू निर्यात करणार आहे. आम्ही दोन्ही देशांच्याविकासासाठी आणि जनहितासाठी कटीबद्ध आहोत, असेपरराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
No comments:
Post a Comment